तंबाखूमुक्ती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:46 PM2019-06-19T20:46:01+5:302019-06-19T20:46:45+5:30
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील जनता विद्यालयात तंबाखूमुक्त अभियानाबाबत क्र ीडाशिक्षक झुटे यांनी तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांची माहिती दिली. तंबाखूतील निकोटिन नावाचा विषारी घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जाधव या विद्यार्थिनीने तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा दिली.
Next
ठळक मुद्दे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली.
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील जनता विद्यालयात तंबाखूमुक्त अभियानाबाबत क्र ीडाशिक्षक झुटे यांनी तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांची माहिती दिली.
तंबाखूतील निकोटिन नावाचा विषारी घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जाधव या विद्यार्थिनीने तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सुलभा बच्छाव, पर्यवेक्षक रामनाथ शेळके, दिलीप घोगरे, मोहन यशवंते, भारती चव्हाण, सविता दिवटे, अर्चना जाबरस, पुष्पा पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो १९ तंबाखु)