लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ सप्तशृंगी देवीचे दर्शन होणार आता आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:24 AM2018-01-01T00:24:46+5:302018-01-01T00:25:14+5:30
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे
लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ सप्तशृंगी देवीचे दर्शन होणार आता आॅनलाइन
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे सोमवार, दि.१ जानेवारीपासून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. न्यासाच्या ६६६.२ंस्र३ं२ँ१४ल्लॅ्र.ल्ली३ हे संकेतस्थळ व फेसबुकवरील अधिकृत २ँ१ीी २ंस्र३ं२ँ१४ल्लॅ ठ्र६ं२्रल्ल्र ऊी५्र ळ१४२३ रंस्र३ं२ँ१४ल्लॅ ॠं िपेजवर आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था सुरू केली जाणार आहे.
या आॅनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी केले आहे.