टूरिस्ट वहांधारक आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:39 PM2020-09-18T23:39:42+5:302020-09-19T01:30:04+5:30
नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले असून विविध आर्थिक समस्यानचा त्यांना सामना करावा लागत आहे . शासनाने या चालक , मालकांसाठी मदत करावी अशी मागणी होत आहे .
नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले असून विविध आर्थिक समस्यानचा त्यांना सामना करावा लागत आहे . शासनाने या चालक , मालकांसाठी मदत करावी अशी मागणी होत आहे .
मागील सहा महिन्यापासुन सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे टूरिस्ट कार चालकांचे व्यसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत . सुरुवतीचे तीन चार महीने गाड्य घरासमोर उभ्या होत्या त्यानंतरच्या अनलॉक प्रक्रियेत प्रवेशी वहानाना दोन प्रवाशांची परवानगी देण्यात आली पण इपास सक्तिचा करण्यात आला . हा पास मिळून व्यावसाय करताना कार चालकाना तारेवरची कसरत करावी लागली . लॉकडाउन सुरु झाल्यापसुन ओला आणि उबेर या कंपण्याचे व्यावसाय बंद झाल्याने ज्यानी या कंपनीच्या भरोशवर वहान खरेदी केली त्यांच्यावर तर संकतांचा डोंगर कोसळला . मागील दोन महीन्यांपासून शासनाने प्रवसी वाहनाना परवानगी दिली असली तरी त्यावर अनेक बंधन घलनयात अली आहेत. कोरोनाच्या भीतिमुळे पर्यटन क्षेत्र ओस पडली आहेत नगरिक घराबाहेर पड़त नाहीत यामुळे या वहानाना बुकिंग मिळत नाही त्यामुळे त्यंच्या व्यावसायावर मोठ्यप्रमानत परिणाम झाला आहे . हप्त्य साठी बाँका आणि खासगी फायनांस कंपन्यांचा तगादा सुरु झाला आहे . हप्ते न भरल्यास कार्रवाईची धमकी दिली जात आहे . यामुळे अनेक वहान चालक आणि मालक अडचणीत आले आहेत . अनेकांनी हा व्यावसाय सोडून् दूसरा व्यावसाय सुरु केला आहे .
नाशिक शहरात जवळपास 10 हजार टूरिस्ट कार आहेत त्यातील सुमारे 5 ते 6 हजार चालक ओला बरोबर व्यावसाय करतात दररोज दोन ते अडीच हजार वहान एक्टीव्ह असतात पण त्यांना पुरेसा व्यावसाय मिळत नाही . यामुळे शासनाने या चालक मालक याना विशेस सवलती द्यावयत अशी मागणी या व्यवसायिकानकडुन करण्यात येत आहे . 'ांच्या स्वताच्या गाड्या आहेत त्यांची स्थिति हलाकीची आहेच पण त्याही पेक्षा या गाड्यावर काम करणाऱ्यां चलकांची आहे जे भाडे तत्वावर किवा पगरावर किवा बुकिंगवर काम करतात त्यांना रोजगार मिळणे मुश्किल झाले आहे . या चलकांवर उपसमारीची वेळ आली आहे . अनेक चलकानी तर लॉक डौंमध्ये वेगवेगळे व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह चलविला , आता मुलांचे शिक्षण आणि घर खर्च कसा भगवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे .