सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:21 AM2018-06-09T02:21:04+5:302018-06-09T02:21:04+5:30

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण व डॉ़ राजू भुजबळ यांची बदली झाली आहे़ तर ग्रामीण पोलीस दलातील कळवणचे उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांची उपअधीक्षक म्हणून ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे़ शहर पोलीस आयुक्तालयात दीपक गिºहे, बापू बांगर, रमेश पाटील, ईश्वर वसावे यांची तर पदोन्नतीवर अरविंद आडके व शांताराम पाटील यांची सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे़

 Transfers of Assistant Police Commissioner | सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

googlenewsNext

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण व डॉ़ राजू भुजबळ यांची बदली झाली आहे़ तर ग्रामीण पोलीस दलातील कळवणचे उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांची उपअधीक्षक म्हणून ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे़ शहर पोलीस आयुक्तालयात दीपक गिºहे, बापू बांगर, रमेश पाटील, ईश्वर वसावे यांची तर पदोन्नतीवर अरविंद आडके व शांताराम पाटील यांची सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे़
शहरातून बदलून गेलेले अधिकारी
सचिन गोरे (उपविभागीय अधिकारी, पेठ, नाशिक ग्रामीण),
डॉ. राजू भुजबळ (उपविभागीय अधिकारी, पुसद, जि. यवतमाळ), विजयकुमार चव्हाण (उपविभागीय अधिकारी, चोपडा, जि. जळगाव), महेश रायकर (पोलीस उपअधीक्षक, सांगली), गजानन राजमाने (उपविभागीय अधिकारी, सातारा), बजरंग बनसोड (सहायक आयुक्त, बृहन्मुंबई), एस. के. वळवी (उपविभागीय अधिकारी, ठाणे)़
शहरात बदलून आलेले अधिकारी
४दीपक गिºहे (सहायक आयुक्त, नाशिक), ईश्वर वसावे (सहायक आयुक्त, नाशिक), रमेश पाटील (सहायक आयुक्त, नाशिक), बापू बांगर (सहायक आयुक्त, नाशिक), देवीदास पाटील (उपअधीक्षक, नाशिक ग्रामीण), माधव पडिले (उपविभागीय अधिकारी, निफाड, नाशिक), रत्नाकर नवले (उपविभागीय अधिकारी, मालेगाव), सदाशिव वाघमारे (उपविभागीय अधिकारी, कळवण, नाशिक), विशाल ठाकूर (महाराष्ट्र पोलीस अकादमी)

Web Title:  Transfers of Assistant Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.