आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा  बुधवारी इगतपुरी, त्र्यंबक येथे दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:26 IST2021-06-22T17:23:28+5:302021-06-22T17:26:10+5:30

घोटी : राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा बुधवारी (दि.२३) इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुका दौरा असून या दौऱ्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Tribal Area Review Committee visits Igatpuri, Trimbak on Wednesday | आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा  बुधवारी इगतपुरी, त्र्यंबक येथे दौरा

आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा  बुधवारी इगतपुरी, त्र्यंबक येथे दौरा

ठळक मुद्देतहसीलदार कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन

घोटी : राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा बुधवारी (दि.२३) इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुका दौरा असून या दौऱ्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुंढेगाव ता. इगतपुरी तर दुपारी ३ वाजता त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Tribal Area Review Committee visits Igatpuri, Trimbak on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.