केरळ येथील पुरग्रस्तांना २१ टन कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:34 PM2018-08-29T13:34:46+5:302018-08-29T13:35:15+5:30
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्त नागरिकांना २१ टन (२१० क्विंटल ) पाठविण्यात आला.
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्त नागरिकांना २१ टन (२१० क्विंटल ) पाठविण्यात आला. मालवाहतूक गाडीचे पुजन व्यापारी महेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येऊन रवाना करण्यात आल्या. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, उपसभापती महेंद्र पाटील, माजी सभापती विलास देवरे, संचालक रामराव ठाकरे, बाळासाहेब अहेर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, उपाध्यक्ष प्रविण बाफणा, कांदा व्यापारी सुनिल देवरे, संजय खंडेराव देवरे, संदेश बाफणा, साहेबराव देवरे, पांडुरंग देवरे, ज्ञानेश्वर अिहरे, प्रविण देवरे, भाऊसाहेब देवरे, अविनाश देवरे,अमोल देवरे, गौरव बाफणा, शिवाजी देवरे, सुनिल देवरे, रामदास गायकवाड, गोकुळ देवरे, केतन बाफणा, कैलास देवरे, अमित देवरे, मोहन अहेर, सचिव नितीन जाधव उपस्थित होते.