स्वामित्व योजनेत नाशिक जिल्ह्यातील गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:51+5:302021-08-21T04:19:51+5:30
तालुक्याचे नाव पात्र गावे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झालेली गावे ...
Next
तालुक्याचे नाव पात्र गावे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झालेली गावे
इगतपुरी ७८ ७७
देवळा २३ २३
सिन्नर ८२ ८०
येवला १०९ १०९
चांदवड ९२ ९१
दिंडोरी ९८ ९५
मालेगाव ९० ८५
पेठ १३५ ००
सुरगाणा १५५ ००
निफाड ८२ ००
कळवण १२४ ००
नांदगाव ८६ ००
बागलाण १२५ ००
त्र्यंबकेश्वर १०९ ००
नाशिक ४१ ००
--इन्फो--
अशी होते मोजणी
- गावठाण मोजणीसाठी एका ड्रोनची मदत
- सर्व्हे नंबरच्या अभिलेखांद्वारे लावण्यात येणार पिलर.
- मोजणी करण्यापूर्वी गावठाणांचे ड्रोन छायाचित्र.
- ड्रोन छायाचित्रांबरोबर डिजिटल नकाशा तयार होणार
- गावठाणांचे नकाशे तयार होणार