नियमांचे उल्लंघन; कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:52 PM2020-04-23T22:52:51+5:302020-04-24T00:11:47+5:30

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

 Violation of rules; Strict action | नियमांचे उल्लंघन; कठोर कारवाई

नियमांचे उल्लंघन; कठोर कारवाई

googlenewsNext

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलेला आहे. असे असताना नियमांचे पालन न करणाºया १६९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात विनाकारण बाहेर फिरणाºया आणि लॉकडाउन काळात दुकान उघडणाऱ्यांचा समावेश आहे. यात आस्थापना ५१, संचारबंदी मोडून फिरणारे २६, दूधविक्रेते १३, मेडिकल दुकानात सोशल डिस्टन्स न ठेवणारे सहा आणि गॅस एजन्सीसमोर सोशल डिस्टन्स न ठेवणाºया एकाचा समावेश आहे. मोमीनपुरा, कमालपुरा आणि कुंभारवाडा यासह कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवून
कठोर कारवाई सुरू असून १६ वाहने जप्त केली आहेत.

Web Title:  Violation of rules; Strict action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक