भुजबळ घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:00 PM2018-11-16T23:00:31+5:302018-11-17T00:22:57+5:30

पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापही आवर्तन न सोडल्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी आमदार छगन भुजबळ हे नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेणार आहे.

Visit of District Collector to take Bhujbal | भुजबळ घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

भुजबळ घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

googlenewsNext

येवला : पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापही आवर्तन न सोडल्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी आमदार छगन भुजबळ हे नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेणार आहे.
पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकºयांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे.

Web Title: Visit of District Collector to take Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.