रेंडाळा परिसरात वन्यप्राण्यांची अन्नपाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:36 PM2019-05-27T17:36:35+5:302019-05-27T17:37:49+5:30

नगरसुल : वनविभागाने पाण्या बरोबर चाफ्याची उपलब्धता करणे गरजेचे येवला तालुक्याचा उत्तर -पुर्व भागात दिवसेंदिवस दुष्काळाने रु द्र रु प धारण केले असुन सुर्या तिव्रता भयानक असल्याने या वन्यजीवांना पाण्या बरोबर अन्नासाठी भटकंती करावी लागत आहे.

Wandering for wildlife in Rendala area | रेंडाळा परिसरात वन्यप्राण्यांची अन्नपाण्यासाठी भटकंती

रेंडाळा परिसरात वन्यप्राण्यांची अन्नपाण्यासाठी भटकंती

Next
ठळक मुद्देनैसिर्गक दैवी वनसंपत्तीला जतन करण्यासाठी साठी वनविभागाने पाण्याचे पाणवठ्याच्या संखेत वाढ करु ण पाण्याचे नियोजन अधिक करणे गरजेचे कारण उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे.


नगरसुल : वनविभागाने पाण्या बरोबर चाफ्याची उपलब्धता करणे गरजेचे येवला तालुक्याचा उत्तर -पुर्व भागात दिवसेंदिवस दुष्काळाने रु द्र रु प धारण केले असुन सुर्या तिव्रता भयानक असल्याने या वन्यजीवांना पाण्या बरोबर अन्नासाठी भटकंती करावी लागत आहे.
वनविभागाला येवला तालुक्याच्या उत्तर- पुर्व भागात साधारण ९५०० हेक्टरच्या आसपास क्षेत्र असुन त्यात रेंडाळे, ममदापुर, खरवंडी, देवदरी, राजापुर, सोमठाणा, परिसरात हरीण, काळवीट, कोल्हा, लांडगे, ससा, सारळ, आदी प्राण्यांच्या सह मोरांचे प्रमान मोठ्या प्रमाणात आहे.
त्यात हा भाग डोंगराळ खडकाळ असल्याने खडक तापुन उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन हरणार साठी साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असुन पाणी पुरत नाही त्या साठी पाणवठ्यावर संख्या वाढवावी व हे माळरान पुर्ण पणे ओसाड व खडकाळ असल्याने हरणांना खान्याासीठी चारा नाही. परिणामी त्यांना चारण्यासाठी भटकंती करावी लागते. तरी वनविभागाने हरणाच्या वास्तव्याच्या ठिकाणी हिरवा व सुका चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे कारण शेतकरी हा गुरांच्या चाºयाची व्यवस्था करतांना हातबल झाला आहे. मग हे मुके जंगली प्राणी चाºयाची मागणी कोणाकडे करतील.

 

Web Title: Wandering for wildlife in Rendala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.