भजन, कीर्तनाला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:47+5:302021-07-31T04:15:47+5:30
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. बैठकीला देवबाप्पा महाराज तथा ...
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. बैठकीला देवबाप्पा महाराज तथा (फरशीवालेबाबा), रामकृष्ण महाराज लहवीतकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रामेश्वर शास्त्री, राष्ट्रीय अध्यक्ष आर. के. रांजणे महाराज, राष्ट्रीय संघटक काळुखे महाराज, नाशिक जिल्हा प्रमुख मार्गदर्शक पंडित महाराज कोल्हे, जिल्हाध्यक्ष श्रवण महाराज अहिरे व विभागीय अध्यक्ष माधव महाराज घोटेकर (शास्त्री) आदी उपस्थित होते. यावेळी वारकरी महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत आहेर, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब महाराज कबाडे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजेंद्र महाराज काळे, युवा समिती अध्यक्ष संजय आव्हाड, तालुका सचिव श्याम महाराज गांगुर्डे, नवनाथ महाराज गांगुर्डे, दत्तू पाटील डुकरे, लहू महाराज अहिरे आदींसह वारकरी उपस्थित होते.
फोटो- ३० वारकरी
चांदवड तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख चंद्रकांत आहेर, संजय आव्हाड, राजेंद्र काळे, बाळासाहेब कबाडे यांना प्रमाणपत्र देऊन गौरवताना महामंडळाचे पदाधिकारी.
300721\30nsk_26_30072021_13.jpg
फोटो- ३० वारकरी चांदवड तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख चंद्रकांत आहेर, संजय आव्हाड, राजेंद्र काळे, बाळासाहेब कबाडे यांना प्रमाणपत्र देऊन गौरवतांना महामंडळाचे पदाधिकारी.