मशागत :
By Admin | Published: June 7, 2015 12:49 AM2015-06-07T00:49:24+5:302015-06-07T00:49:24+5:30
आठवडाभरात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
आठवडाभरात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग सुरु झाली आहे. शेतीची वखरणी करुन मशागत करताना पालांदूर परिसरातील एक बळीराजा.