निफाड तालुक्यातील ३६ गावांचा पाणीप्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:34+5:302021-06-28T04:11:34+5:30
चौकट ...या गावांना होणार फायदा तालुक्यातील चाटोरी, चांदोरी, शिंपी टाकली, रानवड, पिंपळगाव निपाणी, पिंपळगाव बसवंत, मरळगुई, उगाव, ...
चौकट
...या गावांना होणार फायदा
तालुक्यातील चाटोरी, चांदोरी, शिंपी टाकली, रानवड, पिंपळगाव निपाणी, पिंपळगाव बसवंत, मरळगुई, उगाव, शिवडी, दात्याने, जिव्हाळे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, आंतरवेली, भुसे, आहेरगाव, पालखेड, नांदुर्डी, नांदूरमध्येश्वर, वडाळी नजीक, सुंदरपूर, थेटाळे, सायखेडा,, सारोळे खुर्द, खडक माळेगाव, खेडे, लोणवाडी, कोळगाव, ब्राम्हणगाव वनस, दावचवाडी, गोंदेगाव, पाचोरे खुर्द, पाचोरे वणी, मांजरगाव, लोणवाडी या गावांना या योजने अंतर्गत कामे करण्यात येणार आहेत.
कोट....
निफाड तालुक्यातील चांदोरीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणारी योजना अनेक वर्ष जुनी झाल्याने पाण्याची समस्या बिकट झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने प्रश्न मार्गी लागला आहे. आता कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत.
संदीप टर्ले, सरपंच, चांदोरी