घरगुती वादातून पत्नीची हत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:01 IST2019-04-17T13:01:06+5:302019-04-17T13:01:18+5:30
सुरगाणा : घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील आवळपाडा येथे घडली.

घरगुती वादातून पत्नीची हत्त्या
सुरगाणा : घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील आवळपाडा येथे घडली. शेती करणारे काशिनाथ हरी वार्डे (७८) यांचे पत्नी जिऊबाईशी (७२) घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी राग अनावर झाल्याने काशिनाथ यांनी धारदार हत्याराने पत्नीच्या डोक्यावर, कपाळावर वार केल्याने जिऊबाईचा मृत्यू झाला. सुरगाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.