कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:07 PM2019-09-09T18:07:26+5:302019-09-09T18:26:25+5:30
मेशी : शासनाकडे वारंवार मागणी करुनही शासनाने दुर्लक्ष्य केल्यामुळे अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून डोंगरगाव विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या परंतु नोव्हबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कामगारांना अंशदायी पेन्शन योजना सुरू आहे. या सर्व नोकरदांची पूर्ववत पेन्शन योजना सुरू करावी यासाठी अनेकवेळा आंदोलने केलीत परंतु शासनाने या मागणीची आतापर्यंत दखल घेतली नाही. यासाठी आता पुन्हा या योजनेपासून वंचित असलेल्या कर्मचारी यांनी सोमवारी (दि.९) एक दिवशीय संप पुकारला आहे, त्यांना पाठींबा म्हणून ऊर्वरीत कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथील शाळेतील सर्व शिक्षकांनी काळ्या फित लावून निषेध व्यक्त करत कामकाज केले. (फोटो ०९ मेशी)
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील कृष्णाजी माऊली विद्यालयात अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केले.
कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
डोंगरगाव विद्यालय : शासनाचा निषेध करीत आंदोलन
मेशी : शासनाकडे वारंवार मागणी करुनही शासनाने दुर्लक्ष्य केल्यामुळे अंशदायी पेन्शन योजनेच्या निषेध म्हणून डोंगरगाव विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या परंतु नोव्हबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कामगारांना अंशदायी पेन्शन योजना सुरू आहे. या सर्व नोकरदांची पूर्ववत पेन्शन योजना सुरू करावी यासाठी अनेकवेळा आंदोलने केलीत परंतु शासनाने या मागणीची आतापर्यंत दखल घेतली नाही. यासाठी आता पुन्हा या योजनेपासून वंचित असलेल्या कर्मचारी यांनी सोमवारी (दि.९) एक दिवशीय संप पुकारला आहे, त्यांना पाठींबा म्हणून ऊर्वरीत कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथील शाळेतील सर्व शिक्षकांनी काळ्या फित लावून निषेध व्यक्त करत कामकाज केले.