येवल्यातील पाचही केंद्रावर बारावी ची परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 06:00 PM2020-02-18T18:00:03+5:302020-02-18T18:00:24+5:30
येवला :आज मंगळवारपासून बारावी ची परीक्षा सुरु झाली आहे. एचएससी परीक्षेच्या पाशर््वभूमीवर गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी येवला तालुक्यात या परीक्षेसाठी असणाऱ्या पाचही केंद्रसंचालाकांची परीक्षा कामकाजाबाबत नियोजन बैठकही घेतली होती.
येवला :आज मंगळवारपासून बारावी ची परीक्षा सुरु झाली आहे. एचएससी परीक्षेच्या पाशर््वभूमीवर गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी येवला तालुक्यात या परीक्षेसाठी असणाऱ्या पाचही केंद्रसंचालाकांची परीक्षा कामकाजाबाबत नियोजन बैठकही घेतली होती.येवला तालुक्यात स्वामी मुक्तानंद विद्यालयातील परीक्षा केंद्र क्र मांक २१०,मध्ये १००३ विद्यार्थी,बाभूळगाव येथील केंद्र क्र मांक२११ मध्ये ११६६ विद्यार्थी ,नगरसूल केंद्र क्र मांक२१२ येथे ३६६ विद्यार्थी,एन्झोकेम हायस्कूल येथे केंद्रक्र मांक २१३ येवला ब येथे८५९ विद्यार्थी,राजापूर येथील केंद्र क्र मांक २१४ येथे ४९७विद्यार्थी असे एकूण३८९१ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.मंगळवारी पिहला इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.
दत्ता महाले,दत्तात्रय नागडेकर,गोरख येवले,पोपट आव्हाड, गायकवाड,
यांनी संबंधित५ केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून कामकाज पाहत आहेत. परिरक्षक मनोहर वाघमारे यांनी परीक्षा परिपत्रक संदर्भाने केंद्रसंचालकांनी परिक्षा संदर्भात आवश्यक
सूचना सुचना केल्या आहेत.