रामवाडीत युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:35 AM2019-03-18T01:35:53+5:302019-03-18T01:37:09+5:30

रामवाडीतील कोठारवाडी परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवतीने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़

Youth committed suicide in Ramwadi | रामवाडीत युवतीची आत्महत्या

रामवाडीत युवतीची आत्महत्या

Next

पंचवटी : रामवाडीतील कोठारवाडी परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवतीने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
संजना उदयभान शर्मा असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, तिने गेल्या बुधवारी (दि.१३) मध्यरात्री २ वाजता काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. विषारी औषध घेतल्याने त्रास झाल्यामुळे तिला तत्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तब्बेत गंभीर असल्याने दुसऱ्या अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१६) तिचा मृत्यू झाला. मयत शर्मा हिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही़

Web Title: Youth committed suicide in Ramwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.