०१... सारांश
By admin | Published: January 2, 2015 12:20 AM2015-01-02T00:20:53+5:302015-01-02T00:20:53+5:30
बुटीबोरीत िसिलंडरचा तुटवडा
Next
ब टीबोरीत िसिलंडरचा तुटवडानागपूर : बुटीबोरी औद्योिगक वसाहतीमध्ये राहणार्यांकडे भारत गॅसचे कनेक्शन आहे. येथील नागिरकांना वेळेवर िसिलंडर िमळत नसल्याचा आरोप नागिरकांनी केला आहे. नंबर लावण्यासाठी एजन्सीच्या कायार्लयासमोर मोठी रांग िदसून येते. या पिरसरात िसिलंडरचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे.***कळमेश्वर शहरात स्वच्छता अिभयानकळमेश्वर : शहरातील राजरतन कॉलनीत बुधवारी स्वच्छता अिभयान राबिवण्यात आले. यात मैदान व पिरसरातील कचरा गोळा करून त्याची िवल्हेवाट लावण्यात आली. अिभयानात अशोक धुलंधर, प्रवीण चौधरी, प्रदीप िसंग, नरेंद्र त्यागी, दीनानाथ शमार्, प्रीतम खरबडे, आिशष सौदागर यांच्यासह नागिरक सहभागी झाले होते. ***मेंढला पिरसरात पावसाच्या सरी मेंढला : मेंढला व पिरसरातील िशवारामध्ये गुरुवारी सकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे गहू आिण हरभर्याला थोडा फायदा झाला असला तरी, ढगाळ वातावरण आिण धुक्यांमुळे तूर, हरभरा व फुलकोबीवर अळीचा प्रादुभार्व व्हायला सुरुवात झाली आले. ***िभष्णूर पिरसरातील कपाशी उद्ध्वस्तिभष्णूर : पिरसरातील कपाशीवर काही िदवसांपूवीर् लाल्याचा प्रादुभार्व झाला. मध्यंतरी थंडीचे प्रमाण वाढल्याने या पिरसरातील कपाशीची झाडे पूणर्पणे सुकल्यागत झाली आहे. सोयाबीनने धोका िदल्यानंतर कपाशीही हातून गेली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत. ***पांदण रस्त्यांंच्या दुरुस्तीची मागणीनांद : पिरसरातील पांदण रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतीची विहवाट व शेतमालाची वाहतूक करताना शेतकर्यांना अडचणींना सोमोरे जावे लागते. राज्य शासनाने पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतल्याने या पिरसरातील पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी िनधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. *** काटोल हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन काटोल : स्थािनक काटोल हायस्कूलमध्ये गुरुवारपासून स्नेहसंमेलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अितथी म्हणून िवठ्ठलराव िनंबाळकर, नरहरी काळपुरे, गजानन िचंचोिरया, चंद्रशेखर कडू, संजय शेळके, रवींद्र गजघाटे, भास्कर िननावे, वंदना कडू उपिस्थत होते. िवद्याथ्यार्ंनी िविवध सांस्कृितक कायर्क्रम सादर केले. ***