गिरणा धरणात ११ टक्के जलसाठा
By admin | Published: August 2, 2016 11:28 PM2016-08-02T23:28:06+5:302016-08-02T23:28:06+5:30
जळगाव : नाशिक जिल्ात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत धरणात ११ टक्के जलसाठा झाला होता. अवघ्या चोवीस तासात साडे तीन टक्के जलसाठा वाढला. मंगळवारी रात्री धरणाची पाणी पातळी ३८४.७१ मीटर पर्यंत पोहचली होती. ती सतत वाढत असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Next
ज गाव : नाशिक जिल्ात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत धरणात ११ टक्के जलसाठा झाला होता. अवघ्या चोवीस तासात साडे तीन टक्के जलसाठा वाढला. मंगळवारी रात्री धरणाची पाणी पातळी ३८४.७१ मीटर पर्यंत पोहचली होती. ती सतत वाढत असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.