१५... बेला

By Admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:43+5:302015-01-15T22:32:43+5:30

पूवर्सूचना न देता वीजपुरवठा खंिडत

15 ... bella | १५... बेला

१५... बेला

googlenewsNext
वर्सूचना न देता वीजपुरवठा खंिडत
बेला : वीज ग्राहकाला कोणतीही पूवर्सूचना न देता वीजपुरवठा खंिडत करण्याचा प्रकार बेला येथे गुरुवारी घडला. िवजेच्या कुठल्याही समस्या वेळीच सोडिवल्या जात नसून, सरसकट िबलाची आकारणी केली जात असल्याचा आरोप नागिरकांनी केला आहे.
कुक्कुटपालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायाला देण्यात येणारी वीज ही कृिषपंपाप्रमाणे सवलतीच्या दरात िदली जाते. बेला येथील देशमुख यांचा बेला िशवारात पोल्ट्री फॉमर् आहे. या फॉमर्वर त्यांनी वीजपुरवठा घेतला असून, त्यांना कृिषपंपाचा वीजपुरवठा देण्याऐवजी कमर्िशयल वीजपुरवठा व मीटर देण्यात आले. यात दुरुस्ती करण्यासाठी देशमुख यांनी बेला व उमरेड येथील महािवतरण कंपनीच्या कायार्लयात वषार्तून अनेकदा खेटे घातले. िशवाय, लेखी तक्रारीही िदल्या. मात्र, अिधकार्‍यांनी यात दुरुस्ती करून िदली नाही. त्यांना पाठिवण्यात आलेल्या िवजेचे िबल कमी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. सदर िबलही अिधकार्‍यांनी कमी करून िदले नाही. पयार्याने िवजेचे िबल थकीत रािहले. दरम्यान, महािवतरण कंपनीच्या कमर्चार्‍यांनी गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पोल्ट्री फॉमर्चा वीजपुरवठा खंिडत केला. सध्या त्यांच्या फॉमर्वर चार हजार िपले आहेत. त्यांना उब न िमळाल्याने ते कडाक्याच्या थंडीत मरण्याची शक्यता बळावली आहे. यात त्यांचे अंदाजे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
असाच प्रकार तुकाराम बोकडे यांच्यासोबत घडल्याचे त्यांनी सांिगतले. त्यांच्याकडील मीटर १४ टक्के जलद असल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. अनेकांकडील मीटरमध्ये वाजवीपेक्षा अिधक रीिडंग दाखिवण्यात येत असून, त्यावर िबलाची आकारणी केली जाते. दरम्यान, महािवतरण कंपनीच्या अिधकार्‍यांनी आधी ग्राहकांच्या समस्या सोडवाव्या तसेच कारवाई करण्यापूवीर् पूवर्सूचना द्यावी नंतर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. (वातार्हर)
***

Web Title: 15 ... bella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.