१५... गुन्हे... जोड
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:37+5:302015-01-15T22:32:37+5:30
क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण
Next
क षुल्लक कारणावरून तरुणास मारहाणनागपूर : क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण करून जखमी केल्याची घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथे बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.मनीष रामरतन जावरकर (३० रा. कांद्री, ता. पारिशवनी) असे जखमी तरुणाचे नाव असून, प्रताप माझीलाल गुजर (२५, रा. गोंडेगाव, ता. पारिशवनी) असे आरोपीचे नाव आहे. प्रतापने मनीषला जेवण करण्यासाठी नेले होते. दरम्यान, त्याच्याशी वाद उकरून काढत प्रतापने मनीषला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी कन्हान पोिलसांनी भादंिव ३२४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.***