१५... सारांश
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:49+5:302015-01-15T22:32:49+5:30
वन्यप्राण्यांमुळे िपकांचे नुकसान
Next
व ्यप्राण्यांमुळे िपकांचे नुकसानकुही : तालुक्यातील जंगलव्याप्त िशवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राणी रबी िपके खात असून, नासाडी करतात. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन िवभागाने या शेतांचे सवेर्क्षण करून नुकसानग्रस्त शेतकर्यांनी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे. ***जलालखेडा-चांदणीबडीर् मागार्ची दुरुस्ती करानरखेड : तालुक्यातील चांदणीबडीर् हे स्थळ महत्त्वाचे असून, ितथे जाणार्या भािवकांची संख्या मोठी आहे. जलालखेडा-चांदणीबडीर् या मागार्वर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली असून, भािवकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मागार्ची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. ***कालव्याच्या दुरुस्तीची मागणीमेंढला : पिरसरात जाम प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्यासाठी खोदकाम करण्यात आले असून, पक्के बांधकाम केले नाही. त्यात पाणी सोडल्यास ते मोठ्या प्रमाणात िझरपत असल्याने वाया जाते. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. ***रेतीचोरीला आळा घालानरखेड : तालुक्यातील वधार् व जाम नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून रेती चोरी केली जात आहे. त्यामुळे नदीला धोका िनमार्ण झाला असून, रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले आहेत. या रेतीचोरीला आळा घालण्याची मागणी नागिरकांनी केली आहे.***रेतीघाटाचा िललाव करण्याची मागणीकोदामेंढी : पिरसरातील सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती गोळा झाली आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह मागर् बदलिवण्याची शक्यता िनमार्ण झाली असून, काही गावांना पुराचा धोकाही िनमार्ण झाला आहे. त्यामुळे या नदीवरील घाटांचे िललाव करण्याची मागणी पिरसरातील सरपंचांनी केली आहे. ***कोळशाच्या भुकटीमुळे नागिरक त्रस्तखापरखेडा : पिरसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या भुकटीचे ढीग लावण्यात आले आहेत. ही भुकटी हवेमुळे उडत असल्याने पिरसरातील नागिरकांना दम्यासह अन्य गंभीर आजार जडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.