अरुणाचलप्रदेशमध्ये भूस्खलन होऊन १७ ठार
By Admin | Published: April 22, 2016 12:16 PM2016-04-22T12:16:08+5:302016-04-22T13:09:19+5:30
अरुणाचलप्रदेशातील तवांगमध्ये भूस्खलन होऊन १७ जण ठार झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
तवांग, दि. २२ - अरुणाचलप्रदेशातील तवांगमध्ये भूस्खलन होऊन १७ जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत अनेक जण ढिगा-याखाली अडकले असून आत्तापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून राष्ट्रीय आपती बचाव पथकाचे जवान (एनडीआरएफ) घटनास्थळी रवाना झाले आहेत.
15 people killed in a landslide in Tawang area of Arunachal Pradesh, 2-3 feared buried, rescue operations underway. pic.twitter.com/fVRaMf2fqz
— ANI (@ANI_news) April 22, 2016
15 people killed in a landslide in Tawang area of Arunachal Pradesh, 2-3 feared buried, rescue operations underway. pic.twitter.com/fVRaMf2fqz
— ANI (@ANI_news) April 22, 2016
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
PM Modi expresses grief on the loss of lives caused by landslide in Tawang, Arunachal Pradesh https://t.co/auIBhEeEle
— TIMES NOW (@TimesNow) April 22, 2016