१७८ विहिरींचे केले सर्वेक्षण
By Admin | Published: February 7, 2016 10:46 PM2016-02-07T22:46:05+5:302016-02-07T22:46:05+5:30
भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात मागील पाच वर्षात सरासरी पाणी पातळीची देखील नोंद करण्यात आली आहे.
भ जल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात मागील पाच वर्षात सरासरी पाणी पातळीची देखील नोंद करण्यात आली आहे. ग्राफ करावातालुकाविहिर संख्याजलपातळीजलपातळी घटअमळनेर१४ १३.४१ -३.०१भडगाव०८ ७.८८ -१.५८भुसावल०७ १२.२२ -०.८८बोदवड०६ १०.५५ -१.७७चाळीसगाव२१ ८.४४ -२.९५चोपडा१४ १६.१५ -२.५१धरणगाव७ ११.१४ -२.९२एरंडोल४ ६.०० -१.०७जळगाव१५ १८.३९ -१.४१जामनेर२४ ९.५० -१.६०मुक्ताईनगर११ १२.२० -०.९६पाचोरा१४ ७.९४ -२.०१पारोळा१६ ८.०२ -२.७२रावेर १० १५.२७ -१.१६यावल ०७ २८.९९ -२.७७