२० उपग्रहांचे आज प्रक्षेपण

By Admin | Published: June 22, 2016 02:51 AM2016-06-22T02:51:12+5:302016-06-22T02:51:12+5:30

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्त्रो) एकाचवेळी अवकाशात २० उपग्रह प्रक्षेपित करून भारतीय अंतराळ मोहिमेच्या इतिहासात एका नवा अध्याय जोडण्याच्या तयारीत असून

20 satellites today launches | २० उपग्रहांचे आज प्रक्षेपण

२० उपग्रहांचे आज प्रक्षेपण

googlenewsNext

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्त्रो) एकाचवेळी अवकाशात २० उपग्रह प्रक्षेपित करून भारतीय अंतराळ मोहिमेच्या इतिहासात एका नवा अध्याय जोडण्याच्या तयारीत असून सोमवारपासून पीएसएलव्ही-सी-३३ या प्रक्षेपक यानाची उलटगणती सुरू झाली आहे.
बुधवारी सकाळी इस्त्रो ही विक्रमी झेप घेईल. २० उपग्रहसोबत घेऊन ‘पीएसएलव्ही-सी-३४’ प्रक्षेपक यान अवकाशात झेपावण्याच्या दृष्टीने सोमवारी सुरुवात झाली आहे. २२ जून रोजी श्रीहरीकोटास्थित सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपक
यान अंतराळी झेपावेल. भारताचा पृथ्वी निरीक्षण मालिकेतील कार्टोसॅट-२ या उपग्रहासह या सर्व उपग्रहांचे एकूण वजन १,२८८ किलो ग्रॅम आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 20 satellites today launches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.