‘त्या’ जिल्ह्यात २००० जवान तैनात
By admin | Published: April 9, 2017 02:12 AM2017-04-09T02:12:07+5:302017-04-09T02:12:07+5:30
ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यात झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर केंन्द्र शासनाने आज अर्धसैनिक दलाच्या २० कंपन्या भद्रकला पाठविल्या.
Next
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 09 - ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यात झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर केंन्द्र शासनाने आज अर्धसैनिक दलाच्या २० कंपन्या भद्रकला पाठविल्या. एका कंपनीत १०० च्या जवळपास जवान असतात. तैनात केलेले २००० जवान भद्रक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत करणार आहे. तुर्त जिल्ह्यातील काही शहरात संचारबंदी लागू आहे.