नगरपालिकेसाठी २७५१ अर्ज दाखल
By admin | Published: October 30, 2016 12:22 AM2016-10-30T00:22:46+5:302016-10-30T00:22:46+5:30
जळगाव : जिल्ात होणार्या नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. नगराध्यक्षपदासाठी १९१ तर नगरसेवकपदासाठी २७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Next
ज गाव : जिल्ात होणार्या नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. नगराध्यक्षपदासाठी १९१ तर नगरसेवकपदासाठी २७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी १९१ अर्ज दाखलविधान परिषदेसोबतच जिल्ात नगरपालिका व नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २९ रोजी नगरसेवकपदासाठी २७५१ तर नगराध्यक्षपदासाठी १९१ अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा असल्याने नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची सवलत देण्यात आली होती. इतर दिवस ही मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. मात्र निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यास सवलत दिली.