मंगळ यानाचे अंतराळात 300 दिवस पूर्ण

By admin | Published: September 4, 2014 12:47 AM2014-09-04T00:47:54+5:302014-09-04T00:47:54+5:30

भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन मंगळयानाचे अंतराळात 3क्क् दिवस पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्प्यापासून केवळ 23 दिवसांच्या अंतरावर आहे.

300 days in the space of Mars | मंगळ यानाचे अंतराळात 300 दिवस पूर्ण

मंगळ यानाचे अंतराळात 300 दिवस पूर्ण

Next
चेन्नई : भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन मंगळयानाचे अंतराळात 3क्क् दिवस पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्प्यापासून केवळ 23 दिवसांच्या अंतरावर आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्ने) ही माहिती मायक्रो ब्लॉगिंग साइटवर दिली. मंगळयानाने मंगळग्रहाच्या दिशेने 62.2 कोटी किमी अंतर कापले आहे. मंगळयान 22.33 किमी प्रति सेकंदच्या वेगाने जात आहे. 

 

Web Title: 300 days in the space of Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.