देशभरात आजपासून ६ मोठे बदल; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:32 AM2022-06-01T06:32:43+5:302022-06-01T06:32:50+5:30

याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

6 major changes across the country from today; It will directly affect your pocket | देशभरात आजपासून ६ मोठे बदल; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

देशभरात आजपासून ६ मोठे बदल; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

googlenewsNext

आजपासून  6 मोठे बदल देशभरात १ जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

  1. एसबीआयचे कर्ज महागणार. व्याजदार वाढणार.  
  2. दुचाकी, चारचाकीसह इतर मोठ्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार.
  3. सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार. ३२ नवीन जिल्ह्यांसह २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक. 
  4. बचत खात्यात किमान २५ हजार ठेवावे लागणार. ॲक्सिस बँकेने तसा नियम केला. 
  5. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे व्यवहार करणेदेखील जून महिन्यापासून महाग होणार.
  6. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरचे दर किमती निश्चित करतात.

Web Title: 6 major changes across the country from today; It will directly affect your pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.