बडोद्यात ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:11 PM2020-01-11T15:11:49+5:302020-01-11T15:52:56+5:30

बडोदा येथील ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

6 people dead in explosion at AIMS Industrial Private Limited in Vadodara | बडोद्यात ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू

बडोद्यात ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू

Next

गुजरात - बडोदा येथील ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बडोद्यातील AIMS इन्स्टिट्युट प्रा. लि. येथे शनिवारी (11 जानेवारी) स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या 

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी

युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली

Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

Web Title: 6 people dead in explosion at AIMS Industrial Private Limited in Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.