विठ्ठल मंदिर संस्थानला मिळाला ६० वर्षांनंतर न्याय जुने जळगाव : महसूल मंत्र्यांच्या हस्ते दिला उतारा

By admin | Published: March 14, 2016 12:20 AM2016-03-14T00:20:13+5:302016-03-14T00:20:13+5:30

जळगाव : जुने जळगावातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानची पाच हेक्टर १५ गुंठे ही जागा संस्थानला परत देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी संस्थानच्या पदाधिकार्‍यांना जमिनीचा उतारा प्रदान करण्यात आला.

60 years after the Vitthal Mandir Sansthan got the justice, Old Jalgaon: Revenue by the Revenue Minister | विठ्ठल मंदिर संस्थानला मिळाला ६० वर्षांनंतर न्याय जुने जळगाव : महसूल मंत्र्यांच्या हस्ते दिला उतारा

विठ्ठल मंदिर संस्थानला मिळाला ६० वर्षांनंतर न्याय जुने जळगाव : महसूल मंत्र्यांच्या हस्ते दिला उतारा

Next
>सुपे : दंडवाडी ( ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रगती नितीन नगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या आधीच्या सरपंचांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्तपदी प्रगती नगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. बी. मोहिते यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मालन चांदगुडे, उद्योजक शंकरराव चांदगुडे, संपतराव जगताप, गणेश चांदगुडे, बापुराव चांदगुडे, ज्ञानदेव चांदगुडे, आदींनी बिनविरोध करण्याकामी विशेष प्रयत्न केले. यावेळी ग्रामसेवक निला ढोले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------
फोटो : प्रगती नगरे
१३०३२०१६-बारामती-१५
------------------

Web Title: 60 years after the Vitthal Mandir Sansthan got the justice, Old Jalgaon: Revenue by the Revenue Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.