७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

By admin | Published: February 22, 2016 12:04 AM2016-02-22T00:04:03+5:302016-02-22T00:04:03+5:30

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

7 9 1 saving group waiting for loan repayment | ७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

Next
१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा
या योजनेतंर्गत १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली असली तरी अद्यापही तब्बल ७९१ बचत गटांनी सादर केलेल्या कर्जप्रकरणांवर निर्णय झालेला नाही. या बचतगटांनी कर्जस्वरुपात १२ कोटी ७८ लाखांची मागणी केली आहे.
सर्वाधिक कर्जवाटप ही आयसीआयसीआय ४०४, एचडीएफसी २४३, सेंट्रल बँक ऑफ इंडिया २३३ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया १४७ बचतगटांना वाटप केली आहे. या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कर्जवाटप केलेली आहे.


ग्राफ करावा
तालुकाबँक अर्थसहाय्य उद्दिष्ट्य वाटप प्रकरणे
संख्याकर्ज संख्याकर्ज
जळगाव१६१२०१.३९ ९७१८७.६७
चोपडा१६६२०७.२८ ११६१३३.३३
यावल १५५१९३.७५ १२४१३६.७७
रावेर १६८२१०.६२ १०११२१.०५
मुक्ताईनगर११६१४४.८३ ९२१०२.००
भुसावळ९७१२१.०४ २२२०.४६
बोदवड१०६१३२.१३ ६८१०४.६०
जामनेर१४४१८०.३३ ९११४५.२०
पाचोरा१४३१७८.७५ ९३९३.६९
चाळीसगाव२८०३५०.२२ १८८२२१.७०
भडगाव८११००.६३ ४०३७.५०
पारोळा१२५१५५.९४ ५७५२.२९
एरंडोल९२११४.४२ ३६४९.९९
धरणगाव१०७१३३.४२ ५९६४.६२
अमळनेर१६०२००.२५ ११६१२९.००

एकुण २१०१२६२५.००१३००१५९९.८७

Web Title: 7 9 1 saving group waiting for loan repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.