्न्नराज्यातील ९७ शिक्षकांना पुरस्कार

By admin | Published: August 22, 2015 12:43 AM2015-08-22T00:43:30+5:302015-08-22T00:43:30+5:30

(आवृत्त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पुरस्कार वापरावेत. आवृत्तीनुसार इंट्रो व शीर्षक द्यावे)

9 7 teachers get award | ्न्नराज्यातील ९७ शिक्षकांना पुरस्कार

्न्नराज्यातील ९७ शिक्षकांना पुरस्कार

Next
(आ
वृत्त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पुरस्कार वापरावेत. आवृत्तीनुसार इंट्रो व शीर्षक द्यावे)
-----------------
------------------------
नंदुरबार जिल्‘ातील दोघांसह ९७ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

- ५ सप्टेंबरला वितरण
मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०१४-१५ या वर्षीच्या राज्य शिक्षक पुरस्कारांकरिता ९७ शिक्षकांची निवड केली आहे. त्यामध्ये ३७ प्राथमिक, ३७ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक असून दोन विशेष शिक्षक (कला व क्रीडा), एक अपंग शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षक, एक स्काऊट व एक गाईड शिक्षक यांचा पुरस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे. ५ सप्टेंबर २०१५ रोजी खास समारंभात हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यात नंदुरबार जिल्‘ातील शांताराम रोडू गावित (प्राथमिक), निशिकांत एकनाथ शिंपी (माध्यमिक यांचा समावेश आहे.


प्राथमिक शिक्षक: प्रकाश शंकर कानकेकर (कोल्हापूर), कमलाकर श्रीमंतराव मोटे (उस्मानाबाद), शुभांगी दिलीप पोहरे (नागपूर), अलका आदिनाथ जोशी (अहमदनगर), दीपक सीताराम यादव (रत्नागिरी), बालाजी पांडुरंग तुरेवाले (लातूर), काशिनाथ उमाकांतराव शिरशीकर (नांदेड), नरेंद्र ओंकारराव भांडारकर (यवतमाळ), अशोक कमलदास मुक्ता (ठाणे), निर्मला कैलास खिलारे (पुणे), सुधीर धनराज अलोने (चंद्रपूर), स्मिता हरजीवन गणात्रा (मुंबई पूर्व), शांताराम रोडू गावित (नंदूरबार), सुवर्णा राकेश ओतारी (सातारा), रेखा मुकुल चौबे (मुंबई प श्चिम) कृष्णा शंकरराव निचत (अमरावती), दशरथ रतीराम जीभकाटे (गोंदिया), राजेंद्र काशिनाथ पारे (जळगाव), सुनील मारुती गुरव (सांगली), प्रविणकुमार मुत्तन्ना पुल्लुरवार (गडचिरोली), अंजली नामदेवराव चिंचोलीकर (औरंगाबाद), प्रकाश दत्तू गोंधळी (मुंबई प श्चिम), निंबा नथू बोरसे (नाशिक), नंदकुमार सीताराम पाटील (रायगड), उत्तम गणपती पाटील (सिंधुदुर्ग), किरण शिवहर डोंगददिवे (बुलढाणा), भीमराव नथू शिंदे (पुणे), एकनाथ बाबुराव नागरगोजे (परभणी), संतोष रामकिसन पडोळे (बीड), सुरेश नत्थुजी लांजेवार (भंडारा), पंडित गोंविदराव नागरगोजे (हिंगोली), अब्दुल गफूर अब्दुल रशीद (वर्धा), अजय श्रीराम टाले (अकोला), गजानन साहेबराव गायकवाड (वाशिम), अमृत कृष्णा सोनावणे (सोलापूर), लता शांताराम मोरे (धुळे), बबन रंगनाथ जाधव (जालना).
..........................................................
माध्यमिक शिक्षक: सुभाष बाबू पाटील (रत्नागिरी), तुकाराम मंगा चौधरी (जळगाव), शैलजा अजित निटवे (कोल्हापूर), डॉ. मंगला चंद्रशेखर गावंडे (नागपूर), राजेंद्र दत्तात्रय गोसावी (मुंबई द क्षिण), सबा पटेल (कुरैशी) (मुंबई प श्चिम), शमा सिकंदर शेख (ठाणे), राजाराम हरी बिडकर (सिंधुदुर्ग), मंजिरी चंद्रशेखर ढवळे (सातारा), जयवंत रामचंद्र मोहिते (सांगली), दीपक निलकंठ बिचे (पुणे), निशिकांत एकनाथ शिंपी (नंदूरबार), शरदचंद्र माधवराव पुसदकर (अमरावती), अलका तुकाराम दरेकर (अहमदनगर), साहेबराव किसनराव चौथमल (जालना), विद्या शशिकांत बिराजदार (सोलापूर), प्रतिभा माणिकराव काकडे (औरंगाबाद), शिवाजी रामराव शिंदे (लातूर), शंकर नेमाजी उराडे (चंद्रपूर), स्नेहल हेमंत सामंत (मुंबई पूर्व), मनोहर नामदेव वाणी (रायगड), विश्वास शिवाजीराव शितोळे (पुणे), सिद्दीकी मोहम्मद इरफान सादुलाह महंमद गाजीओद्दीन (बीड),गजानन फकिरा डोईफोडे (अकोला), शेख सिद्दीक इस्माईल तेली (धुळे), डॉ. अजय अन्नाजी येते (वर्धा), परसराम रामचंद्र चौधरी (गोंदिया), डॉ. श्रीराम महादेव महाकरकार (गडचिरोली), जयंत शांतवन रायबोडे (बुलढाणा), अरविंद हिंम्मतराव देशमुख (यवतमाळ), हेमंत मोगलाजी काले (नांदेड), भाऊसाहेब बेलजम मोकळ (नाशिक), श्रीमती औसेकर शहेनाज बानो अली मजहर (उस्मानाबाद), संजय श्रीनिवासराव पेडगावकर (परभणी), उल्हास पांडुरंग कुलकर्णी (मुंबई प श्चिम), सुहासिनी श्रीधर घरडे (भंडारा).
.........................................................
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक: संघपाल तेजरामजी मेश्राम (नागपूर), नरेंद्र दिवाकर कांडुरवार (यवतमाळ), डॉ. रवींद्र विठोबा विखार (चंद्रपूर), सुरेंद्र शालिग्रामजी अर्डक (अमरावती), राजेंद्र बापूराव उगले (नाशिक), स्मिता भूपेंद्र पागधरे (ठाणे), दीपाली भास्कर कुमावत (नाशिक), भागवत नामदेव पवार (ठाणे), शंकर अर्जुन वरवटे (अहमदनगर), प्रभा नामदेव कुंभलकर (गोंदिया), विजय आनंदराव उरकुडे (गडचिरोली), ज्ञानेश्वर खुशाल पाटील (नंदूरबार), छगनलाल खंडू मोते (धुळे), खलील फत्तु तडवी (जळगाव), गंगाधर मारोती वाघमारे (नांदेड), विठ्ठल जनाजी साबळे (पुणे), जगन बापू जगताप (नंदूरबार)
...................................
कला /क्रीडा क्षेत्रातील शिक्षक
१ शरद रामचंद्र बावळे (मुंबई)
२ सतीश सुर्यकांतराव कवाने (पुणे)
............................................
स्काऊट- गाईड शिक्षक यादी
१ मधुकर शेकुजी घोडके (औरंगाबाद)
२ माला महेंद्र चिलबुले (नागपूर)
..............................................
अपंग शिक्षक/अपंग शाळेवरील शिक्षक
१ सुकराम दाजीबा कापगते (गोंदिया)

Web Title: 9 7 teachers get award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.