जि.प.त ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Published: May 12, 2016 10:52 PM2016-05-12T22:52:57+5:302016-05-12T22:52:57+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी ग्रा.पं, पशुसंवर्धन आणि सामान्य प्रशासन विभागात मिळून ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याबाबत छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यवाही झाली. संबंधित विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बदल्यांची माहिती : सामान्य प्रशासन विभाग - वरिष्ठ सहायक १, कनिष्ठ सहायक ११ (प्रशासकीय), वरिष्ठ सहायक ५, कनिष्ठ सहायक २१ (विनंती). पशुसंवर्धन विभाग- पशुधन पर्यवेक्षतक ६ (विनंती). ग्रा.पं. विभाग- ग्रामसेवक ४, विस्तार अधिकारी २ (प्रशासकीय), ग्रामसेवक ३१, विस्तार अधिकारी २, ग्रामविकास अधिकारी ८. ग्रामसेवक ८, विस्तार अधिकारी १, ग्रामविकास अधिकारी २ (आपसी).

92 transfers of ZP | जि.प.त ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

जि.प.त ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

Next
गाव : जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी ग्रा.पं, पशुसंवर्धन आणि सामान्य प्रशासन विभागात मिळून ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याबाबत छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यवाही झाली. संबंधित विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बदल्यांची माहिती : सामान्य प्रशासन विभाग - वरिष्ठ सहायक १, कनिष्ठ सहायक ११ (प्रशासकीय), वरिष्ठ सहायक ५, कनिष्ठ सहायक २१ (विनंती). पशुसंवर्धन विभाग- पशुधन पर्यवेक्षतक ६ (विनंती). ग्रा.पं. विभाग- ग्रामसेवक ४, विस्तार अधिकारी २ (प्रशासकीय), ग्रामसेवक ३१, विस्तार अधिकारी २, ग्रामविकास अधिकारी ८. ग्रामसेवक ८, विस्तार अधिकारी १, ग्रामविकास अधिकारी २ (आपसी).
आज शिक्षकांच्या बदल्या
१३ रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृहात शिक्षकांच्या बदल्या होतील. सर्व प्रथम पेसा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बिगर आदिवासी भागात नियुक्त्या केल्या जातील. सकाळी ११ वाजेपासून ही कार्यवाही सुरू होईल.

Web Title: 92 transfers of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.