लोकसभेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा १५ रोजी

By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:30+5:302016-02-08T22:55:30+5:30

जळगाव : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी १५ रोजी दिल्ली येथे लोकसभेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचारी यांनी १३ रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर जमा होण्याचे आवाहन युनियनतर्फे करण्यात आले आहे.

Aam Aadmi Party's rally on Lok Sabha 15 | लोकसभेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा १५ रोजी

लोकसभेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा १५ रोजी

Next
गाव : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी १५ रोजी दिल्ली येथे लोकसभेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचारी यांनी १३ रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर जमा होण्याचे आवाहन युनियनतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Aam Aadmi Party's rally on Lok Sabha 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.