रणजीत भोईटे यांच्या खुनातील फरार आरोपीस अटक

By Admin | Published: May 18, 2016 12:46 AM2016-05-18T00:46:00+5:302016-05-18T00:46:00+5:30

जळगाव: माजी नगरसेवक रणजीत भोईटे यांच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेल्या जयंत उर्फ जयेश अभिमन्यू सोनवणे (रा.कोळन्हावी ता.यावल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. सोनवणे हा २०१४ पासून पॅरोल रजेवर होता, मात्र ही रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर झाला नाही, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र पाटील, शरीफोद्दीन काझी, सुधाकर अंभोरे, संजय मुरलीधर पाटील व दीपक शिरसाठ यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.

The absconding accused in the murder of Ranjit Bhoiite arrested | रणजीत भोईटे यांच्या खुनातील फरार आरोपीस अटक

रणजीत भोईटे यांच्या खुनातील फरार आरोपीस अटक

googlenewsNext
गाव: माजी नगरसेवक रणजीत भोईटे यांच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेल्या जयंत उर्फ जयेश अभिमन्यू सोनवणे (रा.कोळन्हावी ता.यावल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. सोनवणे हा २०१४ पासून पॅरोल रजेवर होता, मात्र ही रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर झाला नाही, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र पाटील, शरीफोद्दीन काझी, सुधाकर अंभोरे, संजय मुरलीधर पाटील व दीपक शिरसाठ यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.
फोटो...

Web Title: The absconding accused in the murder of Ranjit Bhoiite arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.