गौणखनिज चोरी करणार्‍या २७४ जणांवर कारवाई

By admin | Published: March 29, 2016 12:26 AM2016-03-29T00:26:04+5:302016-03-29T00:26:04+5:30

गौणखनिज चोरी करणार्‍या २७४ जणांवर कारवाई

Action on 274 people who have stolen minor minerals | गौणखनिज चोरी करणार्‍या २७४ जणांवर कारवाई

गौणखनिज चोरी करणार्‍या २७४ जणांवर कारवाई

Next
णखनिज चोरी करणार्‍या २७४ जणांवर कारवाई
जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात गौण खनिजाची चोरी करणार्‍या २७४ जणांवर कारवाई केली आहे. तर एरंडोल, बोदवड, रावेर, अमळनेर, पाचोरा व भडगाव येथील १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ ते २२ मार्च दरम्यान तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत ६१ लाख ४९ हजार २१० रुपयांचा दंड वसुली करण्यात आला आहे. रावेर तहसीलदारांनी सर्वाधिक ४६ जणांवर कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ अमळनेर, पारोळा, पाचोरा व जळगाव तहसीलदारांनी कारवाई केली आहे.

Web Title: Action on 274 people who have stolen minor minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.