बहिणाबाई महोत्सव जोड...

By admin | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:38+5:302016-02-29T22:02:38+5:30

सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद

Add to the Bahinabai Festival ... | बहिणाबाई महोत्सव जोड...

बहिणाबाई महोत्सव जोड...

Next
ंस्कृतिक कार्यक्रमांना दाद
महोत्सवात सोमवारीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात मु.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रजापिता ब्रšाकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्ती पथनाट्य, अभिनव विद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय, इकरा हायस्कुल, रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज यांनीही नृत्य सादर केले. तसेच विनोद ढगे व सहकार्‍यांनी बेटी बचाव बेटी पढाव पथनाट्य आणि बहिणाबाई महोत्सव संगीत रजनी असे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी झाले. आमदार सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
---
महोत्सवात आज
महोत्सवात मंगळवारी महिला मेळावा होणार आहे. सिताबाई मोहिते, निरूपमा देशपांडे, डॉ. प्रिती अग्रवाल या बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करतील.

Web Title: Add to the Bahinabai Festival ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.