एक दिवसाच्या संपानंतर जनजीवन सुरळीत

By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:41+5:302015-09-03T23:05:41+5:30

लातूर : सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी लातुरात बुधवारी लाक्षणिक संप केला़ यासंपात बँकासह विविध संघटनां सहभागी झाल्याने लातूर जिल्‘ातील ७०० कोटीची उलाढाल ठप्प झाली होती़ सर्व संघटनांनी संपात सहभाग घेवून कामकाज बंद ठेवल्यामुळे शासकिय कार्यालये तसेच एकूण सर्वच कामकाज बंद होते़ शासकीय रुग्णालयात ही केवळ अतिआवक्षक सेवेअंतर्गत सेवापर्यायी नियोजना नुसार सुरु होत़ आरोग्य कर्मचारी तसेच परिचारीकांनी संपात सहभाग घेतल्याने व्यावस्थापनाला पर्यायी उपाययोजना करून दिवसाभराचे कामकाजा चालवावे लागले़ तर बँक कर्मचारी संघटना, औषध विक्रेता संघटना आदिनी निषेध मोर्चा काढून संपात सहभाग नोंदवला़ या संपानंतर गुरूवारी सर्व कार्यालये व बॅक सेवा पुर्वावत सुरळीत पणे कामकाज सुरू करण्यात आले़

After the end of one day life becomes smooth | एक दिवसाच्या संपानंतर जनजीवन सुरळीत

एक दिवसाच्या संपानंतर जनजीवन सुरळीत

googlenewsNext
तूर : सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी लातुरात बुधवारी लाक्षणिक संप केला़ यासंपात बँकासह विविध संघटनां सहभागी झाल्याने लातूर जिल्‘ातील ७०० कोटीची उलाढाल ठप्प झाली होती़ सर्व संघटनांनी संपात सहभाग घेवून कामकाज बंद ठेवल्यामुळे शासकिय कार्यालये तसेच एकूण सर्वच कामकाज बंद होते़ शासकीय रुग्णालयात ही केवळ अतिआवक्षक सेवेअंतर्गत सेवापर्यायी नियोजना नुसार सुरु होत़ आरोग्य कर्मचारी तसेच परिचारीकांनी संपात सहभाग घेतल्याने व्यावस्थापनाला पर्यायी उपाययोजना करून दिवसाभराचे कामकाजा चालवावे लागले़ तर बँक कर्मचारी संघटना, औषध विक्रेता संघटना आदिनी निषेध मोर्चा काढून संपात सहभाग नोंदवला़ या संपानंतर गुरूवारी सर्व कार्यालये व बॅक सेवा पुर्वावत सुरळीत पणे कामकाज सुरू करण्यात आले़
केंद्र शासनाच्या कामगार धोरणाच्या विरुध्द कर्मचारी संघटनाएकवटल्या असून बुधवारी देश व्यापीसंप पुकारण्यात आला होता़ यात लातूर जिल्‘ातील सुमारे १०विविध संघटना सहभागी झाल्या होत्या़ यामध्ये बॅक कर्मचारी संघटना, आयुर्विमा महामंडळ,राज्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोचार रुग्णालय राज्य कर्मचारी संघटना , राज्य जतुर्थश्रेणी संघटना, महाराष्ट्र विक्रिव वैद्यकीय प्रतिनिधी संघटनां आदिसंघटनां संपात सहभागी झाल्यामुळे शासकिय कार्यालये, बँका, शासकीय रुग्णालयातील सर्व काम ठप्प झाली होती़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पर्यायी उपया योजना करून रुग्णसेवा सुरळी ठेवली़ तर बँकाच्या बंद मुळे एकुणसर्वच सुमारे ७०० कोटीची आर्थिक उलढाल ठप्प झाली होती़ गुरूवरी संपानंतर सर्व संघटनांच्या सदस्य कामावर हाजर झाल्याने नियमित व सुरळीत आर्थिक तसेच कार्यालयीन कामकाज सुरू झाले़

Web Title: After the end of one day life becomes smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.