शिवसेनेच्या तक्रारीवरून मुंबईत भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद

By Admin | Published: February 4, 2017 07:45 PM2017-02-04T19:45:08+5:302017-02-04T19:45:08+5:30

भाजपाचे प्रभाग क्रमांक 58 मधील उमेदवार आणि जुहू येथील भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

After the Shiv Sena's complaint, the application for BJP candidate in Mumbai came after the application | शिवसेनेच्या तक्रारीवरून मुंबईत भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद

शिवसेनेच्या तक्रारीवरून मुंबईत भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 4 - भाजपाचे प्रभाग क्रमांक 58 मधील उमेदवार आणि जुहू येथील भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यांचा उमेदवारी अर्ज शिवसेनेचे प्रभाग क्र 58चे उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक राजू पाध्ये यानी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून आज बाद करण्यात आला. आता दिलीप पटेल यांचा मुलगा संदीप पटेल येथून निवडणूक लढवणार आहे.

Web Title: After the Shiv Sena's complaint, the application for BJP candidate in Mumbai came after the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.