अफझल गुरूच्या मुलाला ९५ टक्के गुण

By Admin | Published: January 12, 2016 02:10 AM2016-01-12T02:10:54+5:302016-01-12T02:10:54+5:30

संसद हल्लाप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफझल गुरूच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर शिक्षण मंडळातर्फे घेण्यात

Afzal Guru's son gets 95 percent marks | अफझल गुरूच्या मुलाला ९५ टक्के गुण

अफझल गुरूच्या मुलाला ९५ टक्के गुण

googlenewsNext

श्रीनगर : संसद हल्लाप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफझल गुरूच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत अफझल गुरूचा मुलगा गालिबला ५०० पैकी ४७४ गुण मिळाले. हा निकाल रविवारी जाहीर झाला. गालिबला पाच विषयांमध्ये ‘ए-१’ श्रेणी मिळाली आहे. गालिबचे यश सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरातील गालिब गावात पहिला आला आहे.

Web Title: Afzal Guru's son gets 95 percent marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.