शहरातील सर्व गटारी साफ होणार स्वच्छता : दुर्गा तांबे यांची माहीती

By admin | Published: June 1, 2015 10:12 PM2015-06-01T22:12:52+5:302015-06-01T22:12:52+5:30

संगमनेर : पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व गटारी साफ करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली.

All the drains in the city will be cleaned Cleanliness: Durga Tambe Information | शहरातील सर्व गटारी साफ होणार स्वच्छता : दुर्गा तांबे यांची माहीती

शहरातील सर्व गटारी साफ होणार स्वच्छता : दुर्गा तांबे यांची माहीती

Next
गमनेर : पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व गटारी साफ करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली.
गटारी व नाले तुंबून पावसाळ्यात हाल होतात. संत गाडगेबाबा अभियानांतर्गत शहरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, बाग निर्मिती, ओला व सूका कचरा व्यवस्थापन असे विविध कार्यक्रम सातत्याने राबविले जातात. पावसाळ्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व गटारींची साफसफाई केली जात आहे. त्यासाठी व्यावसायिक व नागरीकांनी कचरा ड्रेनेज पाईपमध्ये न टाकता स्वतंत्र कचरा कुंडीत टाकून स्वच्छ व सूंदर शहर बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: All the drains in the city will be cleaned Cleanliness: Durga Tambe Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.