ँपुणे-अजनी सुपरफास्ट ३ मार्चपर्यंत
By Admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:04+5:302017-01-23T20:13:04+5:30
पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते अजनी वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी ३ मार्चपर्यंत चालविण्यात येणार आहे. पुण्याहून ही गाडी २७ जानेवारी ते ३ मार्च या कालावधीत दर शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ५.१५ वाजता नागपूर येथे पोहचेल. तसेच २४ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्येक मंगळवारी ७.५० वाजता अजनी येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी ११.४५ वाजता पुण्यात येईल. ही गाडी दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, वडनेरा, धामणगाव व वर्धा या स्थानकावर थांबणार आहे. (प्रतिनिधी)
प णे : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते अजनी वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी ३ मार्चपर्यंत चालविण्यात येणार आहे. पुण्याहून ही गाडी २७ जानेवारी ते ३ मार्च या कालावधीत दर शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ५.१५ वाजता नागपूर येथे पोहचेल. तसेच २४ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्येक मंगळवारी ७.५० वाजता अजनी येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी ११.४५ वाजता पुण्यात येईल. ही गाडी दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, वडनेरा, धामणगाव व वर्धा या स्थानकावर थांबणार आहे. (प्रतिनिधी)