१३ संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज १८ रोजी युक्तिवाद : कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील अपहार प्रकरण

By admin | Published: May 17, 2016 12:45 AM2016-05-17T00:45:20+5:302016-05-17T00:45:20+5:30

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील १३ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे.

Arbitrator on 13th anticipatory bail application for 18: Dispatch Case in the Village Education Board of Kanlada | १३ संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज १८ रोजी युक्तिवाद : कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील अपहार प्रकरण

१३ संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज १८ रोजी युक्तिवाद : कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील अपहार प्रकरण

Next
गाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील १३ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे.
बनावट इतिवृत्त तयार करून कानळदा ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेत २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या १३ संचालकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात १२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्‘ात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी संचालकांनी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके तर आरोपींतर्फे ॲड.सचिन पाटील कामकाज पाहत आहेत.

Web Title: Arbitrator on 13th anticipatory bail application for 18: Dispatch Case in the Village Education Board of Kanlada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.