धनगर आरक्षण जागर रथयात्राचे आगमन

By admin | Published: May 12, 2016 10:53 PM2016-05-12T22:53:18+5:302016-05-12T22:53:18+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी १४ एप्रिल रोजी सांगली येथील आरेवाडी येथून निघालेल्या धनगर आरक्षण जागर रथयात्रेचे आगमन १३ रोजी संध्याकाळी ५ वाजता अजिंठा चौफुलीवर होत आहे.

Arrival of Dhagar Reservation Jagar Rath Yatra | धनगर आरक्षण जागर रथयात्राचे आगमन

धनगर आरक्षण जागर रथयात्राचे आगमन

Next
. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी १४ एप्रिल रोजी सांगली येथील आरेवाडी येथून निघालेल्या धनगर आरक्षण जागर रथयात्रेचे आगमन १३ रोजी संध्याकाळी ५ वाजता अजिंठा चौफुलीवर होत आहे.
रथयात्रेचे स्वागत समाज बांधवांच्या उपस्थितीत धनगर समाज महासंघाचे प्रदेश महामंत्री सुभाष सोनवणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून होणार आहे. रथ यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण ३५ जिल्हे दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी आरक्षणासंदर्भात तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
रथयात्रेच्या स्वागत प्रसंगी प्रभाकर न्हाळदे, संतोष धनगर, संदीप तेले, गणेश बागुल, दिलीप धनगर, डॉ. संजय पाटील, महेंद्र सोनवणे, गणेश जाणे, संदिप मनोरे, दिलीप नाझरकर, नाना बोरसे, भरत यवस्कर, सुभाष करे, हरिभाऊ हिवराळे, धर्मा सोनवणे, विष्णू ठाकरे, सुभाष खोमणे, डिंगबर सोनवणे, प्रवीण पवार, अरुण ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Arrival of Dhagar Reservation Jagar Rath Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.