तीन देशांचे नागरिक असगर अलींचे निधन

By admin | Published: January 10, 2017 01:00 AM2017-01-10T01:00:59+5:302017-01-10T01:00:59+5:30

तीन देशांचे रहिवासी आणि बहुधा भारतात पहिल्यांदा मतदान केलेले सर्वात वयोवृद्ध असा मान गेल्या वर्षी मिळवलेले असगर अली

Asgar Ali, the citizen of three countries passed away | तीन देशांचे नागरिक असगर अलींचे निधन

तीन देशांचे नागरिक असगर अलींचे निधन

Next

कोलकाता : तीन देशांचे रहिवासी आणि बहुधा भारतात पहिल्यांदा मतदान केलेले सर्वात वयोवृद्ध असा मान गेल्या वर्षी मिळवलेले असगर अली (१०४) यांचे रविवारी सकाळी त्यांच्या घरी निधन झाले.
गेल्या वर्षी भारत व बांगलादेश यांच्यात जमीन देवाण-घेवाणीचा ऐतिहासिक असा द्विपक्षीय करार झाल्यानंतर, ज्या ९,७७६ बांगलादेशच्या रहिवासी नागरिकांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले, त्यांच्यापैकी अली हे एक होते.

Web Title: Asgar Ali, the citizen of three countries passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.