Assembly Election: यूपी, पंजाब अन् गोवा असं आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:07 AM2022-03-10T08:07:22+5:302022-03-10T08:08:45+5:30
Assembly Election: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल.
Assembly Election: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. यातील उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या तीन राज्यातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत नेमकं चित्र कसं होतं? यावर एक नजर...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२
एकूण जागा: ४०३
बहुमत: २०२
सपा: २२४
बसपा: ८०
भाजप: ४७
काँग्रेस: २८
राष्ट्रीय लोक दल :९
अपक्ष:६
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: १
पिस पार्टी ऑफ इंडिया: १
क्वामी एकता दल: १
अपना दल: १
इत्तेहाद ए मिलाद काउन्सिल: १
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा: ४०३
बहुमत: २०२
भाजप: ३१२
सपा: ४७
बसपा:१९
अपना दल: ९
काँग्रेस: ७
अपक्ष: ३
एसबीएसपी: ४
राष्ट्रीय लोक दल :१
निशाद:१
गोवा विधानसभा निवडणूक २०१२
एकूण जागा: ४०
बहुमत: २१
भाजप: २१
काँग्रेस: ९
अपक्ष: ५
महाराष्ट्रवादी गोमंतक: ३
गोवा विकास पार्टी: २
गोवा विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा: ४०
बहुमत: २१
काँग्रेस: १७
भाजप: १३
अपक्ष: ३
महाराष्ट्रवादी गोमंतक: ३
गोवा फॉरवर्ड पार्टी: ३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १
पंजाब विधानसभा निवडणूक २०१२
एकूण जागा: ११७
बहुमत: ५९
शिरोमणी अकाली दल : ५६
काँग्रेस: ४६
भाजप: १२
अपक्ष: २
पंजाब विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा: ११७
बहुमत: ५९
काँग्रेस: ७७
आप: २०
शिरोमणी अकाली दल : १५
भाजप: ३
लोक इंसाफ पार्टी : २