दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला
By admin | Published: February 15, 2016 12:37 AM2016-02-15T00:37:52+5:302016-02-15T00:37:52+5:30
नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने आपण आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे.
Next
न ी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने आपण आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे.