मुळेगावात तलवारीने हल्ला

By Admin | Published: January 8, 2016 02:13 AM2016-01-08T02:13:57+5:302016-01-08T02:13:57+5:30

सोलापूर : मुळेगावातील सरवदे नगर येथे दोघांना तलवारीने मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

Attack with a sword in Mulgaon | मुळेगावात तलवारीने हल्ला

मुळेगावात तलवारीने हल्ला

googlenewsNext
लापूर : मुळेगावातील सरवदे नगर येथे दोघांना तलवारीने मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
महेंद्र विलास डोंगरे (वय 29 वर्षे) व भीमाशंकर विलास डोंगरे (वय 35) यांना विनाकारण प्रताप डावरे व महेश भालेराव यांचा भाऊ याने तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. महेंद्र व भीमाशंकर यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

Web Title: Attack with a sword in Mulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.