देशभरात ११४ पत्रकारांवर हल्ले

By admin | Published: July 27, 2016 02:25 AM2016-07-27T02:25:05+5:302016-07-27T02:25:05+5:30

देशभरात २0१४ साली ११४ पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. ते म्हणाले की, उपलब्ध माहितीनुसार ११४ पत्रकारांवरील

Attacks on 114 journalists nationwide | देशभरात ११४ पत्रकारांवर हल्ले

देशभरात ११४ पत्रकारांवर हल्ले

Next

नवी दिल्ली : देशभरात २0१४ साली ११४ पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. ते म्हणाले की, उपलब्ध माहितीनुसार ११४ पत्रकारांवरील हल्ल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून, त्या प्रकरणांत ३२ जणांना अटक करण्यात आली. सर्वाधिक हल्ले उत्तर प्रदेशात (६३) झाले असून, या काळात बिहारमध्ये २२ पत्रकारांवर हल्ले झाले. मध्य प्रदेशात हल्ले झालेल्या पत्रकारांची संख्या ७ असून, महाराष्ट्रात २0१४ साली ५ पत्रकारांवर हल्ले झाले होते.

Web Title: Attacks on 114 journalists nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.